Lok Sabha Election Results 2019: महाराष्ट्रात पिछाडीवर असलेले प्रमुख चेहरे; दिग्गजांना धक्का

अर्थात हाती आलेली आकडेवारी ही केवळ कल आहेत. अद्याप मतमोजणी सुरु आहे. ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे हे कल बदलूही शकतात तसेच, आघाडी आणि पिछाडीतही बदल होऊ शकतात. अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता असली तरी 'विजेता कोण?' हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अंतिम निकाल हाती येईपर्यंत वाट पाहणे हेच महत्त्वाचे आहे.

(Photo credit: archived, modified, representative image)

Lok Sabha Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी देशभरात सुरु आहे. महाराष्ट्रातही ही मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आघाडी घेताना दिसत आहेत. तर, त्या तूलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिछाडीवर जाताना दिसतात. राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा घडवून आणलेल्या वंचित बहुजन आघाडीलाही एक अपवाद वगळता फारसे आशादाई चित्र पाहायला मिळत नाही. या पार्श्वभूमिवर राज्यात पराभवाच्या छायेत असलेल्या चर्चित उमेदवारांवर टाकलेला हा कटाक्ष.

शिवसेनेचे अनंत गिते - रायगड, चंद्रकांत खैरे - औरंगाबाद, राष्ट्रवादीचे पार्थ पवार - मावळ, काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त आणि राजू शेट्टी हातकणंकले येथून पराभवाच्या छायेत

पिछाडीवर असलेले प्रमुख चेहरे

(हेही वाचा, Lok Sabha Election Results 2019: उर्मिला मातोंडकर पिछाडीवर गोपाळ शेट्टी 60000 हजार मतांनी आघाडीवर)

दरम्यान, देशभरातून मतमोजणीची आकडेवारी हाती येत आहे. अर्थात हाती आलेली आकडेवारी ही केवळ कल आहेत. अद्याप मतमोजणी सुरु आहे. ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे हे कल बदलूही शकतात तसेच, आघाडी आणि पिछाडीतही बदल होऊ शकतात. अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता असली तरी 'विजेता कोण?' हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अंतिम निकाल हाती येईपर्यंत वाट पाहणे हेच महत्त्वाचे आहे.

Tags

Anant Gite BJP Winning Candidates BJP Winning Seats in 2019 Chandrakant Khair Congress Winning Candidates Congress Winning Seats in 2019 Election Results Election Results 2019 India General Election Results 2019 General Elections 2019 Results Indian Lok Sabha Results 2019 List of BJP Winners List of Congress Winners Lok Sabha Lok Sabha Election Results 2019 Lok Sabha Elections 2019 Final Results Lok Sabha Elections 2019 Results Nagpur Lok Sabha Constituency Election Results 2019 Partha Pawa priya dutt raju shetty Results of Election 2019 Results of Lok Sabha 2019 Results of Lok Sabha Elections 2019 Urmila Matondkar West Maharashtra Lok Sabha election results अनंत गिते अपक्ष उमेदवार उर्मिला मातोंडकर कॉंग्रेस कॉंग्रेस विजयी उमेदवार कॉंग्रेस विजयी उमेदवार यादी चंद्रकांत खैरे पश्चिम महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल पार्थ पवार प्रिया दत्त बीजेपी भाजप भाजपा भाजपा विजयी उमेदवार भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष विजयी उमेदावार यादी महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राजू शेट्टी राष्ट्रवादी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस विजयी उमेदवार लोकसभा निवडणूक २०१९ लोकसभा निवडणूक अंतिम निकाल 2019 लोकसभा निवडणूक निकाल 2019 लोकसभा निवडणूक निकाल पश्चिम महाराष्ट Lok Sabha Elections 2019 वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी विजयी उमेदवार शिवसेना शिवसेना विजयी उमेदवार शिवसेना विजयी उमेदवार यादी सार्वत्रिक निवडणूक निकाल 2019 स्वाभिमानी शेतकरी संघटना