Karnataka Election Results 2023: दिल्ली पाठोपाठात कर्नाटकात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सुरू केलं सेलिब्रेशन; सुरूवातीच्या कलांमधील आघाडीने पक्षात चैतन्याचे वातवरण (Watch Video)

82 जागांवरील लीड सेलिब्रेट करताना बेंगलूरू मधील Mount Carmel College बाहेर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा करण्यास सुरूवात केली आहे.

Karnataka Election Results 2023: दिल्ली पाठोपाठात कर्नाटकात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सुरू केलं सेलिब्रेशन; सुरूवातीच्या कलांमधील आघाडीने पक्षात चैतन्याचे वातवरण (Watch Video)
Congress | Twitter

दिल्ली पाठोपाठात कर्नाटकात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी  सेलिब्रेशन सुरू केलं आहे.  सुरूवातीच्या कलांमधील आघाडीने पक्षात चैतन्याचे वातवरण निर्माण झालं आहे. 82 जागांवरील लीड सेलिब्रेट करताना बेंगलूरू मधील Mount Carmel College बाहेर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा करण्यास सुरूवात केली आहे. Karnataka Election Result 2023: कर्नाटक मध्ये सुरूवातीच्या कलांमध्ये कॉंग्रेस आघाडीवर; दिल्लीत कॉंग्रेस कार्यालयात सेलिब्रेशनला सुरूवात  (Watch Video) .

पहा कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे सेलिब्रेशन

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 13, 2023 09:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).