कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. 224 जागांंसाठी झालेल्या मतदानानंतर आता मतमोजणीमध्ये कॉंग्रेस सध्या 107 जागांवर आघाडीवर आहे. भाजपा 80 जागांवर आघाडीवर आहे. कॉंग्रेससाठी हा मोठा आनंदाचा क्षण असल्याने दिल्लीत कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनला सुरूवात केली आहे. अनेकांनी भांगडा करत हे सेलिब्रेशन सुरू केलं आहे. Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल, भाजपची सत्तावापसी की काँग्रेस मारणार बाजी? JD(S) किंगमेकर ठरणार? आज फैसला .
पहा दिल्ली कॉंग्रेस कार्यालयामधील सेलिब्रेशन
#WATCH | Celebrations underway at national headquarters of Congress party in New Delhi as counting of votes gets underway for #KarnatakaPolls. pic.twitter.com/e0eGObhLh3
— ANI (@ANI) May 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)