Karnataka Election Result 2023: कर्नाटक मध्ये सुरूवातीच्या कलांमध्ये कॉंग्रेस आघाडीवर; दिल्लीत कॉंग्रेस कार्यालयात सेलिब्रेशनला सुरूवात (Watch Video)
मागील 38 वर्षांत कर्नाटक मध्ये कोणताही पक्ष 5 वर्षांनी पुन्हा सत्तेत आलेला नाही त्यामुळे आजही हाच ट्रेंड कायम राहणार का? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. 224 जागांंसाठी झालेल्या मतदानानंतर आता मतमोजणीमध्ये कॉंग्रेस सध्या 107 जागांवर आघाडीवर आहे. भाजपा 80 जागांवर आघाडीवर आहे. कॉंग्रेससाठी हा मोठा आनंदाचा क्षण असल्याने दिल्लीत कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनला सुरूवात केली आहे. अनेकांनी भांगडा करत हे सेलिब्रेशन सुरू केलं आहे. Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल, भाजपची सत्तावापसी की काँग्रेस मारणार बाजी? JD(S) किंगमेकर ठरणार? आज फैसला .
पहा दिल्ली कॉंग्रेस कार्यालयामधील सेलिब्रेशन
#WATCH | Celebrations underway at national headquarters of Congress party in New Delhi as counting of votes gets underway for #KarnatakaPolls. pic.twitter.com/e0eGObhLh3
— ANI (@ANI) May 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 13, 2023 08:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

