Sudden Heart Attack Death in UP: 'गदर 2' पाहायला गेलेल्या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
अष्टक हा कोतवाली ठाणे हद्दीतील द्वारकापुरी परिसरातील रहिवासी होता. शनिवारी संध्याकाळी 7.50 वाजता अष्टक तिवारी (32 वर्षे) हा गदर-2 चित्रपट पाहण्यासाठी फन सिनेमा हॉलमध्ये गेला होता.
अभिनेता सनी देओलचा गदर 2 चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत 500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. गदर 2 पाहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने थिएटरच्या गेटवरच मृत्यू झाला आहे. उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी येथील सिनेमा हॉलमध्ये सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. अष्टक तिवारी (वय 32 वर्षे) असं मृत तरुणाचं नाव आहे.
पाहा पोस्ट -
Sudden Heart Attack Death in UP: Youth Suffers Fatal Cardiac Arrest While on Way to Watch Gadar 2 in Lakhimpur Kheri Mall, Video Surfaces #HeartAttack #LakhimpurKheri #UttarPradesh https://t.co/isnLhiitQ8
— LatestLY (@latestly) August 28, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2023 09:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

