सोशल मीडीयामध्ये काही युजर्सनी त्यांच्या नातेवाईकांपैकी काहींनी कोविड 19 ची लस घेतली नसूनही त्यांची सर्टिफिकेट्स बनली असल्याचा दावा केला आहे. यामध्ये एका व्यक्तींने त्यांच्या सहा महिन्यांपूर्वी मृत पावलेल्या वडिलांचेही कोवीड वॅक्सिन सर्टिफिकेट असल्याचं म्हटलं आहे.
मृत वडिलांच्या कोविड लसीच्या सर्टिफिकेटचा दावा
@satishacharya @TheNewsBeak @Profdilipmandal @cmohry
My father died 10 days after his 1st dose of vaccinationation. After 6 months of his death he's vaccinated with 2nd dose. Help me to send this vaccination certificate to Parlok. pic.twitter.com/weodQy2Ct0
— Vinod Ahlawat (@VinodAhlawat19) October 16, 2021
केवळ रेकॉर्ड वाढवण्यासाठी?
Same thing done with my sister , 2nd dose certificate issued without taking vaccine ..govt only give certificate without vaccine for increasing vaccination records. So bad administration of faridabad Haryana @DC_Faridabad @anilvijminister @cmohry pic.twitter.com/6U6JkoPQCH
— Sandeep Patel (@Sandeeppatel400) October 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)