यमुना एक्सप्रेस-वे येथे भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू
उत्तर प्रदेशात (Utter Pradesh) आज मंगळवारी (19 फेब्रुवारी) यमुना एक्सप्रेस- वे (Yamuna Express Way) येथे भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशात (Utter Pradesh) आज मंगळवारी (19 फेब्रुवारी) यमुना एक्सप्रेस- वे (Yamuna Express Way) येथे भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातातील जखमी रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पटनाच्या दिशेने रुग्णवाहिका जात होती. त्यावेळी रुग्णवाहिका यमुना एक्सप्रेस-वे येथील एक दुभाजकावर जोरात आदळली. त्यानंतर आग्रायेथून दिल्लीसाठी जाणाऱ्या कारने या रुग्णवाहिकेला धडक दिली. या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य सहा जणांना गंभीर दुखापत झाली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहचून मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे कार्य सुरु आहे. तर अन्य जखमींना अपघातानंतर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Advertisement
Advertisement
Advertisement