Telangana Road Accident: तेलंगणात कुमुरम भीम आसिफाबाद जिल्ह्यात स्कूल बस ट्रकला धडकल्याने 21 विद्यार्थी जखमी

ही घटना कुमुरम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील इंदिरानगर भागात घडली. अपघातानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Telangana Road Accident: तेलंगणात कुमुरम भीम आसिफाबाद जिल्ह्यात स्कूल बस ट्रकला धडकल्याने 21 विद्यार्थी जखमी
Accident (PC - File Photo)

मंगळवार, 9 जानेवारी, 2024 रोजी तेलंगणामध्ये एका लॉरीला बसची धडक बसल्याने सुमारे 21 जण जखमी झाले, त्यात तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना कुमुरम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील इंदिरानगर भागात घडली. अपघातानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे. (हेही वाचा - Telangana Accident: हनुमाकोंडा जवळ बसची झाडाला धडक, गर्भवती महिलेसोबत 25 जण जखमी)

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 09, 2024 08:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).