Rajasthan Rail Accident: Sabarmati-Agra Cantt ट्रेनचे चार डब्बे इंजिन सह रेल्वे रूळावरून घसरले
Sabarmati-Agra Cantt ट्रेन अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेले नाही.
- Read in
- मराठी
राजस्थानच्या अजमेर रेल्वे स्थानकाजवळ Sabarmati-Agra Cantt ट्रेनचे चार डब्बे इंजिन सह रेल्वे रूळावरून घसरले आहेत. या दुर्घटनेनंतर अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. समोरून आलेल्या ट्रेनसोबत टक्कर झाल्याने हा अपघात झाल्याचं वृत्त आहे. सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. गुजरात मधून उत्तर प्रदेशात जात असताना हा रेल्वे अपघात झाला आहे. नक्की वाचा: Viral Video: जळगाव रेल्वे स्थानकावर रुळ क्रॉस करुन जाण्याच्या घाईत प्रवासी अडकले 2 गाड्यांच्या मध्ये; पहा हृद्याचा ठोका चुकणारा व्हीडिओ (Watch Video) .
पहा ट्वीट
#WATCH | Rajasthan: Four coaches including the engine of a passenger train travelling from Sabarmati-Agra Cantt derailed near Ajmer. Further details awaited. pic.twitter.com/fX9VeLKw2e
— ANI (@ANI) March 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 18, 2024 08:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

