Rajasthan Horror: पाली मध्ये प्रेयसीच्या नवर्याचा खून करून शरीराचे 6 तुकडे सहा वेगळ्या ठिकाणी फेकले; आरोपीला अटक
11 जुलै नंतर 2 दिवस मुलगा घरी न आल्याने मृताच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
- Read in
- मराठी
राजस्थान मध्ये एक निर्दयी खूनाची घटना समोर आली आहे. दरम्यान यामध्ये प्रेयसीच्या शरीराचे 6 तुकडे करून ते सहा वेगळ्या ठिकाणी पुरण्यात आले. या क्रुर प्रकारामध्ये आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मृताच्या घरापासून 100 किमी अंतरावर त्याला पुरण्यात आले. हा भयंकर प्रकार लपवण्यासाठी त्याजागी आंब्याचे झाड देखील लावण्यात आले. 11 जुलै नंतर 2 दिवस मुलगा घरी न आल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. Delhi Shocker: प्रेमसंबंधांना कुटुंबाचा विरोध; प्रेयसीच्या वडील, भावांनी घेतला 25 वर्षीय तरूणाचा घेतला जीव!
पहा ट्वीट
Rajasthan Horror: Man Kills Lover’s Husband in Pali, Chops Body Into Six Pieces Before Burying Them at Different Locations #Rajasthan #Pali #CrimeNews https://t.co/ChV1WNTzpI
— LatestLY (@latestly) July 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 19, 2023 04:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

