Railway Recruitment 2024: 10वी आणि 12वी उत्तीर्ण तरुणांना रेल्वेत नोकरीची संधी, जाणून घ्या अधिक माहिती
रेल्वे विभागात लवकरच रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट आहे. ही भरती मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर येथे रेल्वे भरती सेल अंतर्गत केली जाईल. ही भरती लेव्हल-1 आणि लेव्हल-2 पदांसाठी केली जाणार आहे.
Railway Recruitment 2024: रेल्वे विभागात लवकरच रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट आहे. ही भरती मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर येथे रेल्वे भरती सेल अंतर्गत केली जाईल. ही भरती लेव्हल-1 आणि लेव्हल-2 पदांसाठी केली जाणार आहे. इच्छुक तरुणांनी या नोकरीसाठी २८ ऑगस्टपूर्वी अर्ज करावा. या नोकरीसाठी अर्ज 27 जुलै 2024 पासून सुरू झाला आणि त्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2024 आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेशी संबंधित सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. हे देखील वाचा: Bombay HC on Maharashtra Bandh: महाविकास आघाडीला मोठा झटका; उद्याच्या 'महाराष्ट्र बंद'वर मुंबई उच्च न्यायालयाने घातली बंदी
12 पदांसाठी ही भरती होणार आहे. ही भरती स्काउट्स आणि गाईड्स लेव्हल-1 आणि लेव्हल-2 पदांसाठी असेल. लेव्हल-1 पदासाठी उमेदवारांनी 10वी आणि ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर लेव्हल-2 पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. 18 ते 33 वर्षे वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. या नोकरीसाठी अर्ज शुल्क 500 रुपये असेल. सर्व माहिती रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement