हिमाचल प्रदेशातील महिलांनी हाती बनवलेल्या पारंपारिक पहाडी वेशभूषा 'चोल-डोरा' परिधान करून PM Narendra Modi पोहचले केदारनाथ च्या दर्शनाला (Watch Video)
हिमाचल प्रदेशातील महिलांनी हाती बनवलेल्या पारंपारिक पहाडी वेशभूषा 'चोल-डोरा' परिधान करून PM Narendra Modi आज केदारनाथ च्या दर्शनाला पोहचले आहे.
हिमाचल प्रदेशातील महिलांनी हाती बनवलेल्या पारंपारिक पहाडी वेशभूषा 'चोल-डोरा' परिधान करून PM Narendra Modi आज केदारनाथ च्या दर्शनाला पोहचले आहे. ही त्यांची केदारनाथला सहावी भेट आहे. Chamba येथील महिलांनी त्यांना ही वस्त्र भेटीच्या स्वरूपात दिली होती.
'चोल-डोरा' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Maharashtra Weather Forecast: आयएमडीकडून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी; उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा; जाणून घ्या हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement