IndiGo Airlines च्या Jaipur-Bengaluru विमानामध्ये दारूच्या नशेत असलेल्या प्रवाशाचे क्रु सोबत गैरवर्तन

IndiGo Airlines मध्ये आज flight 6E 556 या Jaipur ते Bengaluru विमानामध्ये एका दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने विमानातील क्रु सोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

IndiGo Airlines च्या Jaipur-Bengaluru विमानामध्ये दारूच्या नशेत असलेल्या प्रवाशाचे क्रु सोबत गैरवर्तन
Indigo Flight (PC - Wikimedia Commons)

IndiGo Airlines मध्ये आज flight 6E 556 या Jaipur ते Bengaluru विमानामध्ये एका दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने विमानातील क्रु सोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याला अनेकदा सूचित केल्यानंतरही त्याने क्रु सोबत चूकीचे वर्तन केले आहे. विमानतळावर उतरल्यानंतर संबंधित व्यक्तीला local law enforcement authorities च्या ताब्यात देण्यात आले आहे. इंडिगो पॅसेंजरने आपत्कालीन एक्झिट दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, आरोपीला अटक.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 20, 2023 12:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).