सिरियापेक्षा तीनपट जास्त खतरनाक पाकिस्तान, संशोधकांचा दावा

त्यामुळेच पाकिस्तान हा पूर्ण दुनियेत सिरियापेक्षा तीन पट जास्त दहशतवादी पसरवणाऱ्या गुन्हेगारीचा देश असल्याचे संशोधकांना दावा केला आहे.

फोटो सौजन्य- ANI

पाकिस्तान हा दहशतवाद्यांचे समर्थन करणारा आणि त्यांचे मुख्य स्थान आहे. त्यामुळेच पाकिस्तान हा पूर्ण दुनियेत सिरियापेक्षा तीन पट जास्त दहशतवादी पसरवणाऱ्या गुन्हेगारीचा देश असल्याचे संशोधकांना दावा केला आहे. तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी अँड स्टॅटेजिक फोरसाइट ग्रुपने ( एसएफजी) ने त्यांच्या अहवालातून सांगितले आहे.

संशोधकांच्या अभ्यासानुसा, अफगाण तालिबान आणि लश्कर ए तोयबा हे भविष्यात आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेसाठी संकट उभ करु शकतात. तर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवात कार्यरत आहे. तसेच अहवालानुसार दहशतवादाला समर्थन करणे, त्यासाठी मदत करणे आदींसारख्या कारणांमुळे सिरियापेक्षा तीप्पट पाकिस्तान हा खतरनाक आहे. तसेच पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून जागतिक शांततेला धोका उद्भवतो असे सिरियातील इसीसकडून सांगण्यात येत आहे.

मात्र अफगाणिस्तानातील दहशत वाढीला प्रोत्साहन पाकिस्तानकडून देण्यात येत आहे. तर एसएफसीजीने शतकातील प्रथम दहा वर्षातील 200 दहशतवादी संघटनांची माहिती दिली आहे. तसेच अस्लामिक स्टेटने पाच वर्षात सर्वात जास्त दहशतवादी संघटनांवर कारवाया केल्या आहेत.