Odisha: ओडिशाचे काँग्रेस आमदार Tara Prasad Bahinipati यांनी सार्वजनिक कार्यक्रमात पत्नीला अनेकवेळा दिलान 'फ्लाइंग किस', व्हिडिओ व्हायरल (Watch)
व्हिडिओमध्ये, राजकारणी आपल्या पत्नीला हार घालताना दिसत आहे. त्यानंतर ते आपल्या पत्नीचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.
- Read in
- मराठी
काँग्रेस आमदार तारा प्रसाद बहिनिपती हे एका सार्वजनिक कार्यक्रमात पत्नी मिनाखी बहिनीपती यांना चक्क फ्लाइंग किस करताना दिसले आहेत. ही घटना कॅमेरात कैद झाली असून, आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बहिनीपती हे ओडिशातील जेपोर मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य आहेत. व्हिडिओमध्ये, राजकारणी आपल्या पत्नीला हार घालताना दिसत आहे. त्यानंतर ते आपल्या पत्नीचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. त्यानंतर ते सर्वांच्यासोमोर पत्नीला अनेकवेळा फ्लाइंग किस देतात. याआधी काँग्रेस आमदार ओडिशा विधानसभेचे अध्यक्ष एसएन पात्रो यांना फ्लाइंग किस देताना दिसले होते.
He is Jeypore (Koraput) MLA Tara Prasad Bahinipati and She is her wife Minakhi Bahinipati.
Never seen any husband trying so hard to impress his wife in public place.
Such a lovely moment ? https://t.co/HyPQWWaieN
— Sushree sangita dash (@Sushree_journo) January 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 09, 2023 06:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

