MP High Court कडून 'ताजं पनीर' न विकण्याचा आरोप असलेल्या दुकानदाराला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायाधीश Atul Sreedharan यांनी निकाल देताना , असं आढळून येत नाही की ग्राहक पाकिटावरील पनीरचं चित्र पाहून त्याची खरेदी करतील. आणि नंतर ते भेसळयुक्त आढळेल.
पहा ट्वीट
Prima Facie No Representation To Customer That Paneer Is Pure: MP High Court Grants Anticipatory Bail To Vendor Accused Of Selling "Unfit" Paneer @ThomasZeeshan https://t.co/TLxIuwQqUr
— Live Law (@LiveLawIndia) January 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)