Ankush Movie Teaser: 'अंकुश' चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, चित्रपटात झळकणार 'ही' अभिनेत्री
दमदार स्टारकास्टनी असलेल्या ‘अंकुश’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. केतकी माटेगावकर या चित्रपटात झळकणार आहे.
Ankush Movie Teaser: नुकताच अंकुश मराठी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. गायक आणि अभिनेत्री केतकी माटेगावरकर अंकुश या आगामी चित्रपटात झळकरणार आहे. केतकीने आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. टाइमपास आणि फुंतरू या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता पुन्हा नव्या चित्रपटात केतकी दिसणार आहे.या चित्रपटाता टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना केतकीचा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे. ‘अंकुश’ या चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला. चित्रपटात अॅक्शन, रोमान्स आणि भरभरून मनोरंजनाचा तडका दिला आहे. येत्या ६ ऑक्टोबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Mahavatar Poster: छावानंतर आता भगवान विष्णूचा अवतार साकारणार विकी कौशल; 'महावतार'च्या पहिल्या पोस्टरमध्ये रौद्र रुपात दिसला अभिनेता
Advertisement
Advertisement
Advertisement