Jay Shah Refused to Hold Indian National Flag: जय शाह यांनी भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारण्यास नकार, विरोधकांचा दावा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओत एक व्यक्ती राष्ट्रध्वज ऑफर करताना दिसतो. मात्र त्याला जय शाह नकार देतात. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. जय शाह यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे
बीसीसीआय आणि एसीसीचे अध्यक्ष तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव असलेले जय शाह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारत-पाकीस्तान सामन्यादरम्यान भारताचा विजय झाला. तेव्हा मैदानात एकच जल्लोष झाला. या वेळी जय शाह हेदेखील उपस्थित होते. जय शहा हेदेखील विजयाचा आनंद साजरा करत होते. दरम्यान, त्यांना एका व्यक्तीने भारताचा राष्ट्रध्वज ऑफर केला. मात्र, राष्ट्रध्वज हातात घेऊन विजयाचा आनंद व्यक्त करायला त्यांनी नगार दिला. व्हिडिओत एक व्यक्ती राष्ट्रध्वज ऑफर करताना दिसतो. मात्र त्याला जय शाह नकार देतात. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. जय शाह यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे
ट्विट
If it was any non bjp leader who refused to hold the Indian Flag, the whole of BJP IT Wing would have called Anti National and the Godi Media would have day long debates on it ....
Luckily its Shahenshah's Son Jay Shah pic.twitter.com/zPZStr2I3D
— krishanKTRS (@krishanKTRS) August 28, 2022
ट्विट
Why did Jay Shah refuse to hold the Tricolor. Why such disdain towards the Indian flag? #INDvPAK pic.twitter.com/sjLn1eJ1wI
— Gaurav Pandhi (@GauravPandhi) August 28, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 29, 2022 09:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

