भारतामध्ये मागील 24 तासांत 18,346 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. तर ही मागील 209 दिवसांमधील निच्चांकी रूग्ण आहेत. देशात अॅक्टिव्ह रूग्ण 2,52,902 आहेत. तर रिकव्हरी रेट 97.93% आहे. काल दिवसभरात 263 मृत्यूंची नोंद झाली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
ANI Tweet
COVID19 | India reports 18,346 new cases in the last 24 hours; lowest in 209 days; Active caseload stands at 2,52,902. Recovery rate currently at 97.93%: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/YImT23Ekqp
— ANI (@ANI) October 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)