Fire at Army Base Hospital in Delhi: दिल्ली कँट भागातील आर्मी रुग्णालयाला लागली भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 3.50 च्या सुमारास ही आग लागली.
राजधानी दिल्लीतील कँट परिसरात असलेल्या आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 3.50 च्या सुमारास ही आग लागली. माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहने रवाना करण्यात आली. अद्यापही आगीचे कारण समजू शकलेले नाही.
पहा ट्विट -
Fire breaks out at Base Hospital in Delhi Cantt area. Several fire engines have reached the spot. Fire was reported in the ICU store room on the ground floor. No casualties have been reported so far, further details awaited: Delhi Fire Service
— ANI (@ANI) May 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 09, 2023 10:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

