Delhi Kalkaji Mandir Mishap: मंदिरात जागरणाच्या वेळेस स्टेज कोसळला; 17 जखमी

जागरणासाठी गायक बी प्राक आले होते, त्यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक मंदिरात पोहोचले होते.

Delhi Kalkaji Mandir Mishap: मंदिरात जागरणाच्या वेळेस स्टेज कोसळला; 17 जखमी
jagran Mishap | Twitter

एकाचा मृत्यू दिल्ल्ली च्या महंत परिसर मधील Kalkaji Mandir मध्ये जागराणाच्या वेळेस एक दुर्घटना घडली आहे. लाकूड आणि लोखंडी फ्रेमचा प्लॅटफॉर्म अचानक कोसळल्याने 17 जण जखमी आणि एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान ही घटना ज्या जागरण मध्ये घडली त्यांना प्रशासनाकडून अशाप्रकारे सामुहिक सोहळा आयोजित करण्याची परवानगी नव्हती. सध्या आयोजकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ambernath Stampede: शिवमंदिर कला महोत्सवात चेंगराचेंगरी, 11 जखमी, कार्यक्रमादरम्यान गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल .

पहा Kalkaji Mandir मधील व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2024 09:17 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).