Axis My India MCD Exit Poll: दिल्ली महानगरपालिकेमध्ये AAP वर्चस्व राखणार; Axis My India च्य एक्झिट पोलचा अंदाज

दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी 4 डिसेंबरला मतदान झाले होते.

Axis My India MCD Exit Poll: दिल्ली महानगरपालिकेमध्ये AAP वर्चस्व राखणार; Axis My India च्य एक्झिट पोलचा अंदाज
MCD Exit Polls | PC: PTI

दिल्ली महानगरपालिकेमध्ये AAP वर्चस्व राखणार असल्याचा अंदाज Axis My India च्या एक्झिट पोलमधून समोर आला आहे. भाजपा आपलं व्होट शेअरिंग कायम  ठेवण्यात यशस्वी ठरेल पण बहुमताजवळ आम आदमी पक्ष असणार आहे. एक्झिट पोलच्या निकालांनुसार, AAP 141 ते 171 जागा जिंकण्याची शक्यता आहे तर भाजपला 69-91 जागा मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे काँग्रेसला3-7 जागा मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी 4 डिसेंबरला मतदान झाले होते.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 05, 2022 06:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).