बाहुबली: देशात सर्वाधिक टॅक्स देणारे महाराष्ट्रच क्रमांक १चे राज्य; राजधानी दिल्ली दुसऱ्या स्थानावर

महाराष्ट्राने राज्याच्या स्थापनेनंतर केलेल्या कृषी, औद्योगिक, कॉर्पोरेट आणि इतर क्षेत्रांमधल्या प्रगतीची पोचपावतीच या आकडेवारीने दिली आहे.

बाहुबली: देशात सर्वाधिक टॅक्स देणारे महाराष्ट्रच क्रमांक १चे राज्य; राजधानी दिल्ली दुसऱ्या स्थानावर
(संग्रहित, संपादित, प्रतिकात्मक प्रतिमा)

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन म्हणजेच CBDTने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशात आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्रच बाहुबली असल्याचे सिद्ध झाले आहे. आपणास आश्चर्य वाटेल पण, देशातील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आणि दिल्ली ही दोन राज्ये देशाला आर्धा इनकम टॅक्स देतात. सीबीडीटीच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०१७/१८मध्येही इनकम टॅक्स कलेक्शनमध्ये पूर्वेकडील राज्यांनीच बाजी मारली आहे. महाराष्ट्राने राज्याच्या स्थापनेनंतर केलेल्या कृषी, औद्योगिक, कॉर्पोरेट आणि इतर क्षेत्रांमधल्या प्रगतीची पोचपावतीच या आकडेवारीने दिली आहे.

२०१७/१८ या आर्थिक वर्षात प्रमुख ५ राज्यांनी दिलेले योगदान (टक्केवारीत )

  • महाराष्ट्र - ३८.३%
  • दिल्ली - १३.७%
  • कर्नाटक - १०.१%
  • तमिलनाडु - ६.७%
  • गुजरात - ४.५%

(हेही वाचा,'ईपीएफओ'मध्ये लवकरच परिवर्तन; व्याजदरातही होणार मोठे फेरबदल)

सर्वाधिक आयकर जमा करणारी पूर्वेकडी प्रमुख ५ राज्ये

  • मिजोरम - ४१%
  • नागालैंड - ३२.१%
  • सिक्किम - २६%
  • त्रिपुरा - १६.७%
  • मेघालय - १२.७%

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Railway Track Rod Falls On Auto In Warangal: हृदयद्रावक! तेलंगणातील वारंगलमध्ये लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची ऑटोरिक्षाला धडक; 7 जणांचा मृत्यू, 6 जखमी

Paragliding Safety Regulations: सुरक्षा नियमांचे पूर्ण पालन केल्यावरचं पॅराग्लायडिंगला परवानगी दिली जाईल; गोवा सरकारचे स्पष्टीकरण

Most Runs Against India In T20 International: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाविरुद्ध 'या' फलंदाजांनी केल्या आहेत सर्वाधिक धावा; पाहा कोण आहे टाॅपवर

Dr K.M Cherian Passes Away: भारतातील पहिली यशस्वी कोरोनरी आर्टरी शस्त्रक्रिया करणारे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. केएम चेरियन यांचे निधन

Share Us