![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/02/1-2024-02-19T120847.492-380x214.jpg)
Atrocity Against Dalits: मध्य प्रदेशातील जबलपूर येथील दलितांवर अत्याचार केल्याची एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एका व्यक्तीने ३ दलित मुलांना मारहाण केल्याचे दिसत आहे. विहिरीचे पाणी प्यायल्याने त्यांना काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मारहाण करत असल्याने लहान मुलं जोरजोरात ओरडत आहे. X वर कॉंग्रेस अध्यक्ष जीती पटवारी यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी पोस्टवर लिहले आहे की, ४ दिवसांपूर्वी ही घटना जबलपूर मध्ये घडली. पोस्टवर त्यांनी सरकारला याबाबत प्रश्न विचारला आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्संनी प्रतिक्रिया करत संताप व्यक्त केला आहे.
दिल दहलाने वाला ये दृश्य पत्थरदिल को भी विचलित कर सकते हैं! रोते/बिलखते/चीखते इन बच्चों ने सिर्फ कुएं से पानी पी लिया था! और, ये तालिबानी सजा इसलिए दी गई कि ये मासूम #दलित हैं!@narendramodi जी,
गौर से देख लें कि @BJP4India द्वारा फैलाया जा रहा नफरत का नंगा नाच अब मासूम… pic.twitter.com/MZLzvDljV2
— Jitendra (Jitu) Patwari (@jitupatwari) February 19, 2024