बॉक्स क्रिकेट मैदानावर बोल्ड राखी सावंत; Sexy Photos पाहून चाहते क्लिन बोल्ड
राखी सावंत (संग्रहित-संपादित प्रतिमा)

आपली वक्त्यव्ये, करामती, अभिनय यांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतने बोल्ड फोटोज, सेक्सी व्हिडीओ, अंगप्रदर्शन यांच्या जोरावर स्वतःचा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. राखी सावंत सोशल मीडियावर फारच सक्रिय आहे. चाहत्यांनाही तिच्या आयुष्याबद्दल उत्सुकता असल्याने ती नेहमीच आपले अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. आताही राखीने पोस्ट केलेले फोटोज व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये राखीने फिकट निळ्या रंगाची जिंग्स आणि लाल रंगाचा टॉप परिधान केला आहे. आपले लाईक्स आणि कमेंटच्या माध्यमातून चाहत्यांनी हे फोटो आवडल्याचे सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

बुधवारी राखीने बॉक्स क्रिकेट लीगच्या (Box Cricket League) तयारीसाठी एक फोटोशूट केले. या फोटोजमध्ये विविध पोझ देताना राखी दिसून येत आहे. राखीने यावेळी फलंदाजीचाही आनंद घेतला.

राखीसोबत छोट्या पडद्यावरील काही कलाकारही या फोटोशूटमध्ये सहभागी झाले होते. (हेही वाचा: 50 रुपयांसाठी राखी लग्नात बनली होती वेट्रेस; एका किसिंग सीनसाठी घेतले होते 55 रिटेक्स)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

 

View this post on Instagram

 

Bcl box Cricket league 2020 season four is more

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

या सर्वांमध्ये चाहत्यांची मेजवानी ठरला आहे तो म्हणजे, राखीचा बोल्ड डान्स.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

दरम्यान, मिका सिंगच्या कीस पासून ते बिग बॉस, विविध आयटम नंबर्स, तनुश्री दत्ता प्रकरण आणि एका परदेशी महिला कुस्तीपटूकडून खाल्लेला मार, अशा अनेक गोष्टींनी राखीची कारकीर्द गाजली आहे. काही दिवसांपूर्वी तिने एक व्हिडिओ पोस्ट करून आपल एक 'महत्वाचा' अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती.