Raghav Chadha-Parineeti Chopra Wedding: लग्नसोहळा सुरू होण्यापूर्वी Punjab CM Bhagwant Mann यांच्यासोबत भांगड्यावर थिरकले नवरदेव राघव चढ्ढा (Watch Viral Video)

राघव चढ्ढा यांच्या लग्नात आप चे प्रमुख अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आवर्जुन उपस्थित होते.

Raghav Chadha-Parineeti Chopra Wedding: लग्नसोहळा सुरू होण्यापूर्वी Punjab CM Bhagwant Mann यांच्यासोबत भांगड्यावर थिरकले नवरदेव राघव चढ्ढा (Watch Viral Video)
राघव चढ्ढा । Insta

उदयपूर मध्ये खासदार राघव चढ्ढा अभिनेत्री परिणिती चोपडा सोबत विवाहबद्ध झाले. खाजगी आणि छोटेखानी स्वरूपात हा विवाहसोहळा पार पडला आहे. त्यानंतर आता या लग्नसोहळ्यातील काही Unseen Videos समोर येत आहेत. राघव चढ्ढा लग्न सोहळ्याला निघण्यापूर्वी त्यांनी Punjab CM Bhagwant Mann यांचा भांगडा वर थिरकण्याचा देखील आनंद घेतला. राघव यांनी त्यांना स्वतःहून त्यांना नाचण्यासही आग्रह केला. Raghav Chadha-Parineeti Chopra Wedding: राघव चढ्ढा यांच्या निवासस्थानी नववधू परिणीतीचं 'बॅन्ड बाजा' सह दणक्यात स्वागत (Watch Video) .

 

View this post on Instagram

 

A post shared by Raghav Chadha (@raghav_chadhafan)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2023 02:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).