ऑनलाईन पर्सनल लोन: झटपट निधी मिळविण्याचा सोपा मार्ग
कॅलक्युलेटर तुम्हाला त्वरित ईएमआय, एकूण देय व्याज आणि कर्जाची एकूण किंमत दर्शवेल. अशाप्रकारे, तुमचे मासिक हप्ते सोयीस्कर ठेवण्यासाठी तुम्ही कर्जाची रक्कम किंवा मुदत समायोजित करू शकता.
आयुष्य कायमच आश्चर्याचे धक्के देत असते – त्यात आनंदाचे प्रसंगही असतात. जसे की सुट्टीचे नियोजन आणि इतर अनपेक्षित खर्चाकरिता सोय, मोठ्या बदलाकरिता झटपट निधीची तरतूद करणे. अशास्थितीत ऑनलाईन पर्सनल लोन मदतीचे ठरते. लांबलचक कागदपत्रांची गुंतागुंत किंवा न संपणाऱ्या प्रतिक्षेशिवाय जलद आर्थिक साह्य उपलब्ध होते.
बजाज फायनान्ससारख्या विश्वासू आर्थिक भागीदारांमुळे पर्सनल लोनसाठी अर्ज करणे ऑनलाइन खरेदी करण्याइतके सोपे झाले आहे. आपली पात्रता तपासण्यापासून ते थेट खात्यात निधी मिळविण्यापर्यंत, अर्ज प्रक्रिया 100% डिजिटल आणि सहज आहे.
ऑनलाईन पर्सनल लोनची निवड का करावी?
ऑनलाईन पर्सनल लोन लगेच पैसे उधार मिळविण्याचा हा सर्वात सोयीस्कर मार्ग आहे. पारंपरिक पद्धतींच्या विपरीत, तुम्हाला अनेक शाखांना भेट द्यावी लागत नाही किंवा दीर्घ मंजुरी मिळवावी लागत नाही. फक्त तुमचा स्मार्टफोन किंवा लॅपटॉपद्वारे तुम्ही अर्जाची प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण करू शकता.
इथे काही लाभ देत आहोत ज्यामुळे ही निवड लोकप्रिय बनते:
- झटपट मंजूरी आणि वाटप: *.
- हमीची आवश्यकता नाही: तुम्हाला कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही. ज्यामुळे कर्ज पगारदार आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींसाठी समानरित्या उपलब्ध होईल.
- लवचिक वापर: तुम्ही लग्नाचे नियोजन करत असाल, घराचे नूतनीकरण करण्याचा विचार असेल किंवा वैद्यकीय बिलं भरायची असतील तर तुम्ही हा निधी कोणत्याही खर्चासाठी वापरू शकता.
- सुलभ दस्तावेजीकरण: मूलभूत केव्हायसी माहिती, उत्पन्नाचा पुरावा, बँक स्टेटमेंट आणि इतर सामान्यत: सुरुवात करताना पुरेशी ठरतात.
पर्सनल लोनकरिता ईएमआय कॅलक्युलेटरची भूमिका
कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी लागणारे एक स्मार्ट साधन म्हणजे पर्सनल लोन इएमआय कॅलक्युलेटर. हे ऑनलाईन साधन तुम्हाला अगदी आगाऊ तुमची मासिक रिपेमेंट रक्कम ठरविण्यासाठी मदत करते. तुम्हाला केवळ तीन तपशील द्यावे लागतात:
- कर्ज रक्कम (समजा, रु. 5 लाख)
- कालावधी (उदाहरणार्थ, 36 महिने)
- कर्जपुरवठादाराकडून देण्यात येणारा व्याज दर
कॅलक्युलेटर तुम्हाला त्वरित ईएमआय, एकूण देय व्याज आणि कर्जाची एकूण किंमत दर्शवेल. अशाप्रकारे, तुमचे मासिक हप्ते सोयीस्कर ठेवण्यासाठी तुम्ही कर्जाची रक्कम किंवा मुदत समायोजित करू शकता.
ईएमआय कॅलक्युलेटरचा वापर केल्याने नंतर आश्चर्य वाटण्यापासूनही बचाव होतो. कारण तुम्ही तुमच्या आर्थिक बाबींचे अधिक चांगले नियोजन करू शकता आणि तुमच्या अंदाजपत्रकाला साजेशी परतफेडीची रचना निवडू शकता.
बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनची वैशिष्ट्ये
डिजिटल कर्ज देण्याच्या बाबतीत बजाज फायनान्स हे सर्वात विश्वासार्ह नावांपैकी एक आहे. अनेक कर्जदार त्यांच्या ऑनलाईन पर्सनल लोनच्या पर्यायाला प्राधान्य का देतात ते इथे देत आहे:
- रु. 55 लाखांपर्यंत कर्ज रक्कम: मोठ्या आणि लहानशा गरजांसाठी साजेसे.
- लवचिक रिपेमेंट कालावधी: सुमारे 12 महिने ते 96 महिने यापैकी निवडा.
- पूर्व-मंजूर ऑफर: जर तुम्ही विद्यमान ग्राहक असाल, तर तुम्हाला त्वरित मंजुरीसह विशेष ऑफर मिळू शकतात.
- 100% ऑनलाईन अर्ज प्रक्रिया: बऱ्याच कागदपत्रांशिवाय फक्त तुमचा मोबाईल क्रमांक आणि ओटीपी वापरून अर्ज करा.
- पारदर्शकता: बजाज फायनान्स 100% पारदर्शकता राखते आणि पर्सनल लोनवर कोणतेही छुपे शुल्क आकारले जात नाही. अधिक जाणून घेण्यासाठी नियम आणि अटी वाचा.
बजाज फायनान्सकडून ऑनलाईन पर्सनल लोनसाठी अर्ज करण्याच्या पायऱ्या
पर्सनल लोनसाठी अर्ज करणे सोपे असून त्यासाठी केवळ काही मिनिटे लागतात:
- बजाज फिनसर्व्हच्या संकेतस्थळाला भेट द्या
- पेजच्या शीर्षस्थानी 'अप्लाय' वर क्लिक करा
- त्याची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला स्वत:चा दूरध्वनी क्रमांक आणि एक ओटीपी विचारला जाईल
- तुमच्या मूलभूत कर्जाच्या तपशीलासह अर्ज भरा
- आता लोन सिलेक्शन पेजला भेट देण्यासाठी 'प्रोसिड' वर क्लिक करा
- तुम्हाला आवश्यक असलेली कर्जाची रक्कम प्रविष्ट करा. आमच्या पर्सनल लोन प्रकारांमधून निवडा.
- परतफेडीची मुदत निवडा - तुम्ही 12 महिने ते 96 महिने कालावधीचे पर्याय निवडू शकता आणि 'प्रोसिड' वर क्लिक करू शकता.
- तुमचा केव्हायसी भरून अर्ज सबमिट करा.
आमचा प्रतिनिधी तुम्हाला पुढील पायऱ्यांसाठी मार्गदर्शन करेल. तुमच्या कागदपत्रांची यशस्वी पडताळणी झाल्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल
तुमचे पर्सनल लोन व्यवस्थापित करण्यासाठी स्मार्ट टिपा
तुम्हाला पर्सनल लोनचा लाभ तणावाशिवाय घेता येईल याची सुनिश्चितता जबाबदारीने करते. खालील मुद्दे लक्षात ठेवाः
- तुम्हाला आवश्यक असेल तेवढेच कर्ज घ्याः अनावश्यक असल्यास मोठे कर्ज घेण्याचा मोह करू नका.
- कॅल्क्युलेटरद्वारे तुमच्या ईएमआयचे नियोजन कराः तुमचा मासिक हप्ता तुमच्या अंदाजपत्रकात आहे याची नियमित खात्री करा.
- वेळेवर पैसे भराः वेळेवर परतफेड केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारतो. ज्यामुळे भविष्यातील कर्ज घेणे सोपे होते.
- कर्जाचा सुज्ञपणे वापर कराः प्रवास, वैद्यकीय खर्च, शिक्षण किंवा घराचे नूतनीकरण यासारख्या महत्त्वाच्या हेतूंवर लक्ष केंद्रित करा.
अंतीम विचार
ऑनलाईन पर्सनल लोन हे आता केवळ एक आर्थिक उत्पादन राहिलेले नाही - जीवन सोपे करण्यासाठी तयार केलेला हा एक उपाय आहे. बजाज फायनान्सबरोबर, तुम्हाला केवळ जलद निधीच मिळत नाही तर लवचिकता, पारदर्शकता आणि तुमच्या रिपेमेंटवर संपूर्ण नियंत्रण देखील मिळते.
त्यामुळे, मग ती स्वप्नातील सुट्टी असो, अचानक झालेला खर्च असो किंवा महत्त्वाचा टप्पा असो, तुमच्या योजनांना प्रतीक्षा करण्याची गरज नाही. ऑनलाईन अर्ज करा, तुमच्या ईएमआयची आगाऊ मोजणी करा आणि कर्ज घेण्यासाठी अधिक स्मार्ट मार्ग निवडा.
*नियम आणि अटी लागू
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)