पावसाळ्यातील सर्वात मोठी समस्या, विजेच्या धक्क्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी करा हे उपाय

तर अशा अनेक घटना पावसाळ्यात घडत असतात. यासाठी काही काळजी घेणे अथवा काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Pixabay)

इतक्या दिवसांच्या उन्हाच्या काहीलीनंतर अखेर राज्यात जवळजवळ सर्व ठिकाणी मान्सून पूर्ण पावसाचे आगमन झाले आहे. काही ठिकाणी तर पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे. पावसाळ्यात ज्या समस्या उद्भवतात त्यातील एक महत्वाची समस्या म्हणजे विजेचा धक्का (Electric Shock) लागणे. वरवर पाहता अतिशय छोटी वाटणारी ही समस्या फारच गंभीर आहे. काल मुंबईत झालेल्या पावसात भिजत असताना विजेचा धक्का लागून दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. तर अशा अनेक घटना पावसाळ्यात घडत असतात. यासाठी काही काळजी घेणे अथवा काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif