Goa Board 10th Results 2019: गोवा बोर्ड 10 वीचा निकाल 21 मे ला gbshse.org वर जाहीर होणार; कसा, कधी आणि कुठे पहाल तुमचा रिझल्ट

21 मे दिवशी दुपारी 11.30 नंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल. हा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

Goa Board 10th Results 2019: गोवा बोर्ड 10 वीचा निकाल 21 मे ला gbshse.org वर जाहीर होणार; कसा, कधी आणि कुठे पहाल तुमचा रिझल्ट
Representational Image (Photo Credits: PTI)

Goa SSC Result 2019:  गोवा बोर्डाच्या बारावी परीक्षा निकालानंतर आता राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकालदेखील जाहीर होणार आहे. उद्या (21 मे ) दिवशी दुपारी 11.30 नंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल. हा निकाल बोर्डाच्या ssc.gbshse.net अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.  Maharashtra HSC Results Date: महाराष्ट्र बोर्ड 12 वी निकाल येत्या आठवड्याभरात mahresults.nic.in लागण्याची शक्यता

कुठे पहाल दहावीचा निकाल

http://ssc.gbshse.net/results/

http://www.schools9.com/

https://boardresults.online/results

https://www.results.shiksha/

अधिकृत वेबसाईट सोबत या काही थर्ड पार्टी वेबसाईट्सवरही तुम्ही निकाल पाहू शकता.

कसा पहाल दहावीचा निकाल

  • गोवा बोर्डाच्या http://ssc.gbshse.net/results/ अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
  • त्यानंतर SSC March 2019 या पर्यायावर क्लिक करा

  • तुम्हांला आवश्यक माहिती भरल्यानंतर निकाल पाहता येऊ शकतो.

यंदा गोवा बोर्डाचा दहावी परीक्षा  2 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान पार पडली होती.

(The above story first appeared on LatestLY on May 20, 2019 12:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).