Bihar Train Accident: रघुनाथपूर स्टेशनवर 48 तासांत दुसरी ट्रेन रुळावरून घसरली, मोठी दुर्घटना टळली

बिहारच्या बक्सर जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनेच्या अवघ्या काही दोन दिवसानंतर, शुक्रवारी रात्री रघुनाथपूर स्थानकावर इंजिन रुळावरून घसरल्याने दुसरी मोठी दुर्घटना टळली आहे.

bihar Train accident

Bihar Train Accident: बिहारच्या बक्सर जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनेच्या अवघ्या काही दोन दिवसानंतर, शुक्रवारी रात्री रघुनाथपूर स्थानकावर इंजिन रुळावरून घसरल्याने दुसरी मोठी दुर्घटना टळली आहे. दुसर्‍या ट्रेनच्या बोगीला घेऊन जाणारे इंजिन रुळावरून घसरल्याने घटनास्थळी गोंधळ उडाला. घटना स्थळी सर्वजण सुखरूप असून अपघात टळला अशी माहिती माध्यमांना मिळाली. रघुनाथपूर स्थानकाच्या पूर्वेकडील लूप लाइनवर रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif