Bihar News: बक्सरमधील रघुनाथपूर येथे नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस ट्रेनचे 21 डबे रुळावरून घसरले (Watch Video)
बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर स्थानकाजवळ बुधवारी 12506 नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे २१ डबे रुळावरून घसरले.
पाटणा: बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर स्थानकाजवळ बुधवारी 12506 नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे २१ डबे रुळावरून घसरले. या अपघातात चार प्रवासांचा मृत्यू आणि 70 हून अधिक जखमी झाले. बक्सरचे जिल्हा दंडाधिकारी अंशुल अग्रवाल यांनी सांगितले की, ट्रेनचे सहा आरक्षित स्लीपर कोच रुळावरून घसरले आणि उलटले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. परिसरात अंधार असल्याने बचाव कार्याला फटका बसला आहे. या अपघातानंतरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युध्दपातळीवर बचावकार्यसुरु आहे.
#WATCH | Bihar: Visuals from the Raghunathpur station in Buxar, where 21 coaches of the North East Express train derailed last night
Restoration work is underway. pic.twitter.com/xcbXyA2MyG
— ANI (@ANI) October 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 12, 2023 08:24 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

