Uttar Pradesh Air Quality update: नोएडा येथील हवेची गुणवत्ता खालावली,केंद्रिय प्रदुषण नियत्रंण मंडळाने जारी केला अहवाल
उत्तर प्रदेशातील नोएडा येथील हवेची गुणवत्ता खालावली आहे. या संदर्भात केंद्रिय प्रदुषण नियत्रंण मंडळाने अहवाल जारी केला आहे.
Uttar Pradesh Air Quality update: उत्तर प्रदेशातील नोएडा येथील हवेची गुणवत्ता खालावली आहे. या संदर्भात केंद्रिय प्रदुषण नियत्रंण मंडळाने अहवाल जारी केला आहे. वाढत्या प्रदुषणामुळे हवेची पातळी खराब होत आहे. ANI ने नोएडा येथील वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो शेअर केले आहे. हवेत धुक्यांचे प्रमाण जास्त दिसत आहे. वाढत्या वायू प्रदुषणामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे दिसत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement