भयानक! दारुड्याकडून तीन महिन्याच्या गरोदर शेळीवर बलात्कार
बिहार (Bihar) येथे एका दारुड्याने तीन महिन्याच्या गरोदर बकरीवर बलात्कार केल्याची विचित्र घटना उघडकीस आली आहे.
बिहार (Bihar) येथे एका दारुड्याने तीन महिन्याच्या गरोदर शेळीवर बलात्कार केल्याची विचित्र घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेळीचा मृत्यू झाला असून हे प्रकरण पोलिसात दाखल झाले आहे.
पाटणा येथे ही घटना घडली असून मोहम्मद सिमराज या व्यक्तीकडे तीन महिन्याची गरोदर शेळी होती. संध्याकाळी घराबाहेर बांधून ठेवलेल्या शेळीला दारुच्या नशेत येऊन दुसरीकडे घेऊन गेला. त्यानंतर मोहम्मदने तिच्यावर बलात्कार केला. तर मोहम्मदच्या बायकोला शेळीचा मृत देह घराबाहेर सापडल्याने धक्का बसला.( हेही वाचा- भयंकर! तीन महिन्याच्या गर्भवती गाईसोबत बलात्कार)
या प्रकरणी मोहम्मद मिराज याने गुन्हा कबुल केला आहे. तर भारतीय दंड विधान आणि वन्यजीवन कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Bihar Snakes Messiah Death: सर्पमित्र जय कुमार सहनी यांचा सर्पदंशाने मृत्यू; नेटीझन्सकडून हळहळ
Satta Jihad: हा तर 'सत्ता जिहाद', ‘Saugat-e-Modi’ कार्यक्रमावर उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका
Weather Forecast Today: महाराष्ट्रात वाढतेय उष्णता, इतर राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज
Earthquake In Nepal: नेपाळमध्ये 6.1 रिश्टर स्केलतीव्रतेच्या भूकंपाचे धक्के, कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement