तारक मेहता का उल्टा चष्मा फेम बबिता अर्थात अभिनेत्री Munmun Dutta चा तिच्यापेक्षा 9 वर्ष लहान Raj Anadkat अर्थात मालिकेमध्ये टप्पू ची भूमिका साकारलेल्या कलाकारासोबत साखरपुडा झाल्याचं समोर आलं आहे. वडोदरा मध्ये हा साखरपुडा झाला असून न्यूज 18 ने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. दोघांच्याही कुटुंबाने त्यांच्या नात्याला संमती दिल्यानंतर नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाल्याचं वृत्त आहे. Munmun Dutta आणि Raj Anadkat यांच्या रिलेशिपची अफवा समोर आल्यानंतर जेठालाल यांचे सोशल मीडियात मजेशीर Memes व्हायरल .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)