Star Pravah वर आज रंगणार 'स्टार प्रवार परिवार पुरस्कार सोहळा 2021', तुमच्या आवडत्या कलाकारांच्या डान्सची झलक पाहा या Photos आणि Videos मध्ये
Star Pravah Pariwar Award 2021 (Photo Credits: Instagram)

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रोमो पाहून सर्व प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचविणारा 'Star Pravah Pariwar Award 2021' आज संध्याकाळी स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर रंगणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाह हा सोहळा रंगाणार आहे. या सोहळ्यामध्ये तुमच्या आवडत्या मालिकांमधील तुमचे लाडके कलाकार धमाकेदार परफॉर्मन्स सादर करणार आहेत. तुमच्या आवडत्या कलाकारांचा एक वेगळाच अंदाज तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे. मालिकेतील आवडत्या जोड्या, आवडती भावंड, आवडते सासू-सासरे सर्वच आज आपले परफॉर्मन्सनी या सोहळ्याला चार चांद लावतील.

आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधती पासून, मुलगी झाली हो मधली माऊ, तसेच अन्य अभिनेत्री परफॉर्मन्स सादर करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

तर दुसरीकडे मालिकेत आजोबा बनलेले कलाकारही धमाकेदार परफॉर्मन्स सादर करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

तर सासू बनलेल्या वर्षा उसगावकर, हर्षदा खानविलकर, सविता मालपेकर या देखील सूनांना आपल्या परफॉर्मन्समधून जबरदस्त टक्कर देणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

तसेच मालिकांमधील यंग ब्रिगेड देखील कमाल परफॉर्मन्स देतील. तसेच तुमच्या लाडक्या जोड्या आपल्या डान्समधून रोमांटिक अंदाज प्रेक्षकांसमोर सादर करतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

हेदेखील वाचा- Star Pravah च्या कलाकारांना #VaathiComing चे लागले वेड, पाहा तुमच्या आवडत्या स्टार्सचे मजेशीर व्हिडिओज

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचा लाडका ज्योतिबा देखील आपला खास परफॉर्मन्स सादर करणार आहे. या फोटोज आणि व्हिडिओजमुळे सर्व प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली असेल.