Star Pravah च्या कलाकारांना #VaathiComing चे लागले वेड, पाहा तुमच्या आवडत्या स्टार्सचे मजेशीर व्हिडिओज
Vaathi Coming Videos (Photo Credits: Instagram)

टिकटॉक अॅप भारतात बंद झाले असले त्याला अनेक पर्याय आले आहेत. या अॅपच्या माध्यमातून लोक आपले शॉर्ट व्हिडिओज बनवून स्वत:चे तसेच इतरांचे मनोरंजन करत आहे. त्याचप्रमाणे कलाकार देखील फावल्या वेळेत असे व्हिडिओज बनवून आणि सोशल मिडियावर (Social Media) पोस्ट करुन चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. हे व्हिडिओज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल (Viral Videos) झाले आहेत. हेच वेडं लागलयं स्टार प्रवाहच्या तुमच्या लाडक्या कलाकारांना! मग काय reel it वर अनेक व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली. त्यात सध्या तामिळ सुपरस्टार विजय थलापति चे गाणे 'वाथी कमिंग' (Vaathi Coming) वरील या कलाकारांचे शॉर्ट व्हिडिओज प्रचंड होत आहे.

स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा येत्या 4 एप्रिल रोजी प्रक्षेपित होणार आहे. या सोहळ्यात परफॉर्मन्स सादर करणा-या तुमच्या लाडक्या कलाकारांनी या गाण्यावर डान्स केला.

पाहा मजेशीर व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

त्याचबरोबर सहकुटूंब सहपरिवार मधील अंजली, मामीसह सर्व महिला कलाकारांनी या गाण्यावर धमाकेदार डान्स केला.हेदेखील वाचा- 'रंग माझा वेगळा' मालिकेतील डॉ. कार्तिक फेम आशुतोष गोखले चा सहअभिनेत्री सोबतचा 'हा' धमाकेदार डान्स पाहून तुम्हालाही वाटेल थिरकावेसे, Watch Video

 

View this post on Instagram

 

A post shared by Nandita Patkar (@mi_nandita)

तसेच 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतील कलाकार देखील या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

सध्या रंजक वळणावर असलेली 'मुलगी झाली हो' या मालिकेतील माऊ देखील या गाण्यावर थिरकताना दिसली.

 

View this post on Instagram

 

A post shared by divyasubhash (@divyasubhash_official)

अनेक कलाकार असे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर पोस्ट करत आहे. जे प्रचंड व्हायरलही होत आहेत. लोकांचे मनोरंजन करण्याचा हा चांगला पर्याय आहे.