Sakshi Chopra Sexy Photos: अरारारा जबरदस्त! Sakshi Chopra बिकीनी फोटो पाहिले? मादक अदांवर चाहते फिदा

आपल्या बोल्ड आणि मदमस्त अंदाजाने साक्षी अनेकदा चर्चेचा आणि प्रसारमाध्यमांतून बातम्यांचा विषय ठरली आहे.

Sakshi Chopra Sexy Photos

Sakshi Chopra Sexy Photos: सोशल मीडिया सेलिब्रेटी, गायीका म्हणून प्रसिद्ध असलेली साक्षी चोपडा बिकीनी (Sakshi Chopra Bikini Photos) अवतारात पुन्हा एकदा चाहत्यांसमोर आली आहे. आपल्या खास बिकीनी अवतारातील फोटो नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे पाहून तिच्या चाहत्यांनी फोटोखाली लाईक्स, कॉमेंट आणि शेअरचा धमाका उडवून दिला आहे. चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहता साक्षीच्या लूकवर ते चांगलेच फिदा झाल्याचे दिसते. साक्षी चोपडा हिचे सेक्सी, बोल्ड आणि हॉट फोटो पाहून चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात काही साक्षीला उपदेश करणाऱ्यात तर काही टीका करणाऱ्या. पण, बिकीनी अवतारात राखीचे सौंदर्य पाहून तिचे कौतुक करणारांची पण काही कमी नाही बरं.

साक्षी चोपडा ही 90 च्या दशकात लोकप्रिय असलेल्या 'रामायण' या टीव्ही मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांच्या नातवाची मुलगी आहे. आपल्या बोल्ड आणि मदमस्त अंदाजाने साक्षी अनेकदा चर्चेचा आणि प्रसारमाध्यमांतून बातम्यांचा विषय ठरली आहे. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बोल्ड फोटो शेअर केले आहेत. जे पाहून तुम्हालाही साक्षी कशा प्रकारचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते याचा अंदाज येईल. (हेही वाचा, Mandana Karimi Sexy Video: मंदाना करीमी सेक्सी व्हिडिओ पाहिलात? तिच्या फॅन्सनी तर केव्हाच पाहिला!)

साक्षी चोपडा इन्स्टाग्राम इमेज

साक्षी चोपडा इन्स्टाग्राम इमेज

साक्षी चोपडा आपले अत्यंत बोल्ड आणि तितकेच हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. या आधीही तिने अनेकदा आपले सेक्सी फोटो सोशल मीडियावर खास करुन इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

साक्षी चोपडा इन्स्टाग्राम इमेज

साक्षी चोपडा इन्स्टाग्राम इमेज

इन्स्टाग्रामवर साक्षी चोपडा हिचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडिया सेलिब्रेटी असण्यासोबतच साक्षी चोपडा ही गायिकाही आहे. तिचे युट्यूब चॅनलही आहे. ज्यावर ती आपली गाणी अपलोड करते.

साक्षी चोपडा इन्स्टाग्राम इमेज

साक्षी चोपडा इन्स्टाग्राम इमेज

साक्षी चोपडा इन्स्टाग्राम इमेज

साक्षीच्या बोल्ड फोटोंची तिच्या चाहत्यांना प्रतिक्षा असते. ते तिचे तोंडभरुन कौतुक करतात. पण, साक्षीचे टीकाकारही खूप आहेत. जे तिच्या फोटोखाली तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवतात. पण, कोणाची टीका साक्षी फार मनावर घेत नाही. साक्षीची एक मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय ठरली होती. ज्यात तीने म्हटले होते की, तुम्ही माझ्यासाठी अनेक खाणेरडे शब्द वापरु शकता. मी अशा प्रतिक्रियांकडे लक्षच देत नाही. तुम्ही तुमचीच बॉडी कव्हर करुन खूश असाल आणि मला असे बोलत असाल तर आपण ते करु शकता. मला त्याचा काहीही फरक पडत नाही.