Kapil Sharma-Ginni Chatrath Wedding: कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात (Photos)
कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत उद्या (12 डिसेंबर) विवाहबंधनात अडकणार आहे.
Kapil Sharma-Ginni Chatrath Wedding: कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा (Kapil Sharma) गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत (Ginni Chatrath) उद्या (12 डिसेंबर) विवाहबंधनात अडकणार आहे. त्यापूर्वी कपिलच्या प्री वेडींग सेलिब्रेशनला (Pre Wedding Celebration) सुरुवात झाली आहे. अमृतसर येथील कपिलचे घर नववधूच्या स्वागतासाठी सजवण्यात आले आहे. तसंच मेहंदी सोहळा रंगला तर बँगल सेरेमनी पार पडली. या सोहळ्याचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कपिल शर्मा १२ डिसेंबरला अडकणार लग्नाच्या बेडीत, लग्नाचं आमंत्रण शेअर करताना मागितली 'ही' खास भेट !
View this post on Instagram
Mehandi ceremony!! #KapilGinniKiShaadi #Kaneet @kapilsharma @ginnichatrath @muskanpunj
A post shared by Anshu Kapilian (@anshugroverk9) on
14 डिसेंबरला कपिल-गिन्नीच्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन अमृतसर येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडणार आहे. तर बॉलिवूड आणि टेलिव्हीजन इंडस्ट्रीमधील काही सेलिब्रेटीजसाठी 24 डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे.
View this post on Instagram
A post shared by Kaleerein By Kanika kumria (@kaleereinbykanikakumria) on
View this post on Instagram
Pics from day before yesterday function BANGLE CEREMONY @ginnichatrath
A post shared by Anshu Kapilian (@anshugroverk9) on
गेल्या काही दिवसांपासून सुनील ग्रोवरसोबतचे भांडण, कपिल शर्मा शोचे बंद होणे त्यानंतर व्यसनाधीन झालेल्या कपिल शर्माचा बॅडपॅच संपला आहे. लवकरच तो प्रेक्षकांना हसवण्यासाठी छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.