Kim Sharma Sexy Video & Hot Photos | (Photo Credits: Instagram)

Kim Sharma Sexy Video & Hot Photos: क्रिकेटपटू युवराज सिंह (Yuvraj Singh) याची एक्स गर्लफ्रेंड आणि बॉलिवुड अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) आपल्याला माहिती असेलच. आता किम शर्मा माहिती आहे म्हटल्यावर तिचे सोशल मीडियावरील वावरणेही आपल्याला माहिती असेल. आता सोशल मीडिया आणि किम शर्मा हे समिकरण जुळवायचं तर, हॉटनेस, सेक्सी आणि बोल्ड हे शब्द आपल्याला कसे काय टाळता येतील बुवा. किमी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मादक अदा दाखवणारे फोटो आणि व्हिडिओ असे काही पोस्ट करते की, तिचे चाहते घायाळ नाहीत झाले तरच नवल. आता हे पुन्हा एकदा सांगायचे कारण म्हणजे किमने नुकतेच तिचे काही ताजे व्हिडिओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत बरं. आता तुम्ही तिचे चाहते असा किंवा नसा. फोटो पाहून काही क्षण का होईना तुमची नजर खिळली नाही तर विचारा. चला तर मग करा सुरवात किम शर्मा हिचा सेक्सी जलवा नजरेने टिपायला.

किम शर्मा हिने सोशल मीडियावर खास करुन इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओखाली तिच्या चाहत्यांनी आणि युजर्सनी बऱ्याच कमेंट केल्या आहेत. यातील काही किमचे कौतुक करणाऱ्या तर काही तिच्यावर टीका करणाऱ्या आहेत. फोटोखाली आलेल्या लाईक्सचे विचाराल तर न बोललेलंच बरं. कारण, लाईक्सची संख्या काही लाखांमध्ये आहे आणि ते मनिटामनिटाला वाढतच आहेत. (हेही पाहा, Aadita Jain हिने पाण्यात दाखवला सौंदर्याचा Sexy जलवा; सोशल मीडियावर चाहते प्रेमात (व्हिडिओ))

किम शर्मा व्हडिओ

 

View this post on Instagram

 

If this doesn’t cheer you up today nothing else will 🧲#tbt #puppiesofinstagram

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

किम शर्मा हिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंपैकी काही फोटो हे बिकीनीतील आहेत. तर काही फोटो पाण्यातील आहेत. काही फोटोंमध्ये तर तिच्या अदा पाहणाऱ्याला खिळवून ठेवतात.

किम शर्मा इन्स्टाग्राम फोटो

 

View this post on Instagram

 

#tbt #jabwemet

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

किम शर्मा इन्स्टाग्राम फोटो

 

View this post on Instagram

 

Come away with me #friyay

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

किम शर्मा इन्स्टाग्राम फोटो

 

View this post on Instagram

 

Gloomy days make me miss the sunshiny ones #saturday

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

किम शर्मा हिच्या बॉलिवुड पदार्पणाबाबत बोलायचे तर, किम हिने बॉलिवूड शेहनशाह बिग बी अमिताब बच्चन, शाहरुख खान यांच्यासोबत मोहब्बते चित्रपटातून आपल्या बॉलिवुड कारकिर्दिची सुरुवात केली.

किम शर्मा व्हिडिओ

किम शर्मा व्हिडिओ

कधी युवराज सिंह यांची एक्स गर्लफ्रेंड म्हणून कधी सोशल मीडियातील फोटोंमधून ती नेहमी चर्चेचा विषय ठरते. तिचा चाहता वर्गही संख्येने अधिक आहे. इतकेच नव्हे तर, किम शर्मा हिच्यावर जितकी टीका होते तितकेच तिचे कौतुकही होते.