Aadita Jain हिने पाण्यात दाखवला सौंदर्याचा Sexy जलवा; सोशल मीडियावर चाहते प्रेमात (व्हिडिओ)
Aadita Jain hot sexy photo | (Photo Credits: Instagram)

Aadita Jain Sexy Photo:  टीव्ही मालिकांमधून आपला खास असा प्रेक्षक वर्ग निर्माण केलेली अभिनेत्री अदिता जैन (Aadita Jain) सोशल मीडियावर चांगलीच कार्यरत असते. मग ते ट्विटर असो की फेसबुक अथवा इन्स्टाग्राम. अलिकडेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती आपल्या सौंदर्याचा Sexy जलवा पाण्यात दाखवताना दिसते. अत्यंत बोल्ड आणि ततक्याच सेक्सी अवतारातील अदिता जैन हिचे हे फोटो सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले आहेत.

अदिता जैन हिचे इन्स्टाग्राम पेजवर लक्षवधी फॉलोअर्स आहेत. अदिताने एखादा फोटो अथवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला रे केला की, लगेच यातील अनेक चाहते ते लाईक करु लागतात. काही उत्साही चाहते तर या फोटोंव लाईक अथवा कमेंट करुन थांबत नाहीत तर, ते थेट हे फोटो, व्हिडिओ शेअरही करतात.

अदिता जैन इन्स्टाग्रामवरील फोटो पाहण्यासाठी स्लाईडवर क्लिक करा

अदिता जैन हिच्या करिअरबाबत बोलायचे तर, आतापर्यंत तिने 'कुमकुम भाग्य', 'जमाई राजा' आणि 'ये हैं मोहब्बते' यांसारख्या टीव्ही मालिकांमधून अभिनय केला आहे. दिग्दर्शक राकेश सावंत याच्या धार 370 या चित्रपटातून अदिता जैन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

Some more of water 💦 ... @kimkardashian @filmymantra @filmymantramedia @filmygyan @bollywoodflash01 @bollywoodnow

A post shared by Aadita Jain (@iaaditajain) on

मूळची राजस्थानच्या जयपूर येथील राहणारी अदिता जैन हिने होम टाऊनपासूनच मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली होती. पुढे ती करिअरच्या शोधात मुंबईला आली. मुंबईत तिने बराच संघर्ष केला. अनेक ठिकाणी ऑडिशन दिल्या. पण, प्रदीर्घ काळ तिला काम मिळाले नाही. पण, अनेक प्रयत्नांनंतर अखेर तिला काम मिळाले. (हेही वाचा, करिश्मा तन्ना हिचा जलतरण तलावात Sexy Bikini अवतार; पाहा फोटो, सोबत स्लो मोशन व्हिडिओसुद्धा)

अदिता जैन युट्युब व्हिडिओ

अदिता ने एका मुलाखतीत आपल्या करिअरबाबत सांगितले होते की, तिला पहिल्यांदा पुलिस फॅक्ट्री च्या एका भागात काम मिळाले. त्यानंतर हळूहळू काम मिळणे सुरु झाले. टीव्ही मालिकांनंतर रामगोपाल वर्मा याच्या दिग्दर्शनाखाली बनलेली एक शॉर्टफिल्म सेंसर बोर्डमध्येही तिने काम केले. त्यानंतर तिला टीव्ही मालिकांमध्ये काम मिळालयला लागले. आपल्या संघर्षाच्या काळात तिच्या कुटुंबाने तिला मोठा आधार दिल्याचेही ते सांगते.