Kushi Movie Traile: कुशी चित्रपटाचा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित, सोशल मीडियावर शेअर केला पोस्टर

अभिनेता विजयने स्वतः शेअर केले आहे की, चित्रपटाचा ट्रेलर दोन दिवसांनंतर 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

Kushi Movie Traile: कुशी चित्रपटाचा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित, सोशल मीडियावर शेअर केला पोस्टर
Kushi Movie trailer PC insta

Kushi Movie Trailer: कुशी (Kushi) या आगामी चित्रपटाने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, चित्रपटाचे मुख्य भुमिकेतील  जोडपे विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) आणि समंथा रुथ प्रभू (Samantha Prabhu) यांनी या चित्रपटाच्या पहिल्याच गाण्यात आपल्या धमाकेदार केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता विजयने शेअर केले आहे की या चित्रपटाचा ट्रेलर 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलरची प्रेक्षकांना आतुरता लागली आहे. सप्टेंबर मध्ये चित्रपट रिलीज होईल असे सांगण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2023 03:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).