Krishna Shroff Bikini Photoshoot: कृष्णा श्रॉफने बिकिनीमध्ये हॉट फोटोशूट; व्हिडिओ पाहून चाहते झाले घायाळ

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ जितका प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर त्याची बहीण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) हीदेखील सोशल मीडियावर तितकीच प्रसिद्ध आहे. बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आणि चित्रपट निर्मात्या आयशा श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ ही तिच्या भावाप्रमाणेच फिटनेसची चाहती आहे.

Krishna Shroff Bikini Photoshoot (Photo Credit: Instagram)

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ जितका प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर त्याची बहीण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) हीदेखील सोशल मीडियावर तितकीच प्रसिद्ध आहे. बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आणि चित्रपट निर्मात्या आयशा श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ ही तिच्या भावाप्रमाणेच फिटनेसची चाहती आहे. कृष्णा श्रॉफ चित्रपटात काम करत नसली तरीदेखील सोशल मीडियावर तिचे प्रचंड फॉलोवर्स आहेत. तिच्या फिटनेसमुळे ती नेहमी चर्चेत असते. तीने केलेल्या अनेक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. नुकताच कृष्णा श्रॉफने तिच्या इंस्टाग्रामवर बिकनी फोटोशूट केलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा बिकनीमधील हॉट लूक पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

या व्हिडिओमध्ये कृष्णा श्रॉफ गुलाबी रंगाची बिकिनी परिधान केल्याचे दिसत आहे. कृष्णाचा हा ग्लॅमरस लूक सर्वांनाच आवडत आहे. तिच्या या पोस्टवर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. याआधीही कृष्णाने तिच्या इंस्टाग्राम अंकाऊंटवरून बरेच हॉट फोटो पोस्ट केले आहेत. हे देखील वाचा- Sapna Choudhary, प्रसिद्ध हरियाणवी गायिका, डान्सर विरूद्ध आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल; दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू

इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Kishu ~ ❤️ (@kishushroffmylove)

टायगर श्रॉफ आणि त्याची बहीण कृष्णा श्रॉफ हे दोघेही त्यांच्या फिटनेसमुळे चर्चेत असतात. कृष्णा श्रॉफ नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. तीने इन्टाग्रामवर आतापर्यंत 241 पोस्ट केल्या आहेत. तर, 7 लाख 46 हजारांहून अधिक युजर्सने तिला फॉलो केले आहे. तर, ती स्वत: 426 जणांना फॉलो करत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement