अभिनेत्री सनी लिओनी हिचा बिकनीतील हॉट, सेक्सी फोटो पाहिलात का?
सनी सोशल मीडियावर तिचे हॉट, सेक्सी फोटो (Sexy Photo) सोशल मीडियावर पोस्ट करत असते, जेणेकरून दररोज तिच्या चाहत्यांना तिच्या नवीन लुकचे दर्शन होईल.
माजी पॉर्न स्टार आणि अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) हिची मोहक अदा भल्याभल्यांना घायाळ करणारी आहे. सनी सोशल मीडियावर तिचे हॉट, सेक्सी फोटो (Sexy Photo) सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सनीच्या मोहक आणि बोल्ड अदा तिच्या चाहत्यांसह अनेकांच्या भुवया उंच करणाऱ्या असतात. तर सनी लिओनी हिने आता देखील सनीने असाच एक फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे, ज्य्मुळे चर्चेला उधाण आले आहे. सनी हिने ऑरेंज रंगाची हॉट बिकनी घातली असून ती अधिक बोल्ड दिसून येत आहे. सनी लिओनीच्या या फोटोखाली युजर्सने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सनी लिओनी हिचे प्रत्येक बिकनीतील फोटो चाहत्यांच्या नजरा खेचून घेणाऱ्या ठरतात.
सनी लिओनी हिने इन्स्टाग्रावर ऑरेंज रंगातील एक बिकनी फोटो पोस्ट केला आहे. या फोटोखाली सनी हिने It's ok to stare!!! म्हणजेच 'तुम्ही टक लावून पाहिले तरीही चालेल 'असे कॅप्शन दिले आहे. सनी हिचा बिकनीतील अंदाच सेक्सी असून तिच्या चाहत्यांना हा तिचा अंदाज भावला आहे. यापूर्वी सुद्धा सनी हिने गुलाबी रंगाच्या स्विमसूटमध्ये घोड्यावर बसलेला फोटो इन्स्टाग्रावर पोस्ट केला होता.(डब्बू रत्नानीच्या 2019 च्या कॅलेंडरवर Sunny Leone टॉपलेस; पाहा सनीचा हॉट-बोल्ड अंदाज Photo)
दरम्यान, सनी लियोन ला 'जिस्म 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटात आयटम साँग देखील केले. त्याचबरोबर तिने MTV चॅनलवरील Splitsvilla या शो चे सूत्रसंचालन देखील केले आहे. अभिनेत्री सनी लियॉन ही सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. आपले अत्यंत हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर करुन ती तिच्या चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.