सपना चौधरी हिच्या हॉट फोटोंमुळे चाहत्यांचा कलेजा खल्लास, पाहा फोटो
Sapna Choudhary (Photo Credits-Instagram)

सोशल मीडियात दररोज चर्चेत राहणारी हरिणायाची सुपरस्टार डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) हिचे काही हॉट फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सपना हिच्या चाहत्यांचा तिच्या हॉट फोटोंमुळे कलेजा खल्लास झाला आहे.

सध्या सपना हिचा लूक दिवसेंदिवस बदलत चालला आहे. तसेच सपना नेहमी आता ग्लॅमरस रुपात सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. सपना हिच्या डान्समुळे तर आधिच ती प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसली आहे. तर आता तिचा हॉक लूक सर्वांना घायाळ करत आहे.

सपना हिचा हा पार्टी लूक पाहून चाहत्यांनी तिला विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.(निळ्या रंगातील साडीमधील सपना चौधरी हिचा हॉट अंदाजातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल)

तर बॉलिवूडमध्ये पण सपना हिने नुकताच एक चित्रपट केला होता. यापूर्वी सुद्धा सपना बिग बॉसच्या घरात सुद्धा दिसून आली आहे. सपना हिच्या डान्स जलवा पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.