निळ्या रंगातील साडीमधील सपना चौधरी हिचा हॉट अंदाजातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
सपना चौधरी (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

हरियाणा (Haryana) डान्सर सपना चौधरी (Sapana Choudhary) आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांना घायाळ करत असते. तसेच सपना हिच्या चाहत्यांची संख्या सोशल मीडियावर प्रचंड वाढली आहे. तर सपना हिचे फोटो असो वा व्हिडिओ चाहते तिच्या पोस्टवर जरुर आपली प्रतिक्रिया देत असतात. त्यामुळे सपना सुद्धा प्रेक्षकांच्या या प्रतिक्रियेमुळे अधिक उत्सुक असलेली दिसून येते.

आपल्या डान्सच्या अदांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी सपना चौधरी हिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये सपना हिने निळ्या रंगाची साडी घातली असून हा फोटो अतिशय हॉट असल्याने तिचे सौंदर्य अधिकच खुलुन येत आहे. या फोटोच्या खाली कॅप्शनमध्ये सपना हिने असे लिहिले आहे की, मी माझ्या आयुष्यातील उर्वरित येणारे क्षण विस्मरणीय बनवणार आहे.(हेही वाचा-हरियाणा सुपरस्टार सपना चौधरी हिला 'कलंक' चित्रपटातील 'या' कलाकारासोबत काम करण्याची इच्छा)

 

View this post on Instagram

 

#desiqueen ready for blast 😘😘 #sapnachaudhary #sapnachoudhary

A post shared by Sapna Choudhary (@isapnachaudhary) on

 

View this post on Instagram

 

😍🔥 stunning look @itssapnachoudhary #sapnachoudhary #sapna #sapnachaudhary #insta #instagram #biggboss #actor

A post shared by SAPNA FAN CLUB (@sapna__choudhary___) on

बिग बॉस सीझन 11 नंतर सपना हिला खुप प्रसिद्धी मिळाली. तसेच सपना बॉलिवूड चित्रपटामधून ही झकळणार आहे. तत्पूर्वी सपना हिचा हा फोटो सोशल मीडियावर आतापर्यंत 90 हजार पेक्षा जास्त जणांच्या पसंदीस पडला आहे.