हरियाणाची डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) ही नेहमीच चर्चेत असते. सपनाने आपल्या डान्सच्या माध्यमातून मोठी पसंती मिळवली आहे. ती सतत सोशल मीडियावर तिचे फोटो किंवा व्हिडिओ टाकून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. सपनाच्या डान्स व्हिडिओचा तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. तिची एक झलक पाहण्यासाठी अनेकजण उस्तुक असतात. मात्र, ती आपल्या चाहत्यांना निराश न करता सोशल मीडियावर सतत ग्लॅमरस फोटो पोस्ट शेअर करून त्यांचे मनोरंजन करत असते. सपनाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तसेच कमी वेळात अधिक लोकप्रिय झालेल्या सेलिब्रिटींच्या यादीत तिचा समावेश आहे.
लॉकडाऊनमुळे सध्या सपनाचे डान्स शो बंद आहेत. परंतु, तरीही सपनाने आपल्या चाहत्यांचे मनोरंजन बंद केले नाही. सपनाने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने काळ्या रंगाचा सूट घालून जबरदस्त डान्स करत आहे. हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते अवाक झाले आहेत. हे देखील वाचा- 'माझ्या वडिलांही हत्या केली गेली, रूग्णालयाविरुद्ध लढणार कायदेशीर लढाई'- अभिनेत्री Sambhavna Seth (See Video)
इन्स्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
व्हिडिओ पोस्ट करताना सपनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "किस किसने बालपणात स्लेट खाल्ले आहे. धन्यवाद." हा व्हिडिओ सोशल मीडियावर हजारो लोक पाहात आहेत आणि त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.