Rahul Vaidya-Disha Parmar ने लेकीचं नाव ठेवलं Navya; नामकरण सोहळ्याचे फोटो, व्हिडिओज वायरल
दिशा परमार आणि राहुल वैद्य ही जोडी जुलै 2021 मध्ये विवाहबद्ध झाली होती. सप्टेंबर 2023 मध्ये त्यांच्या आयुष्यात एका चिमुकलीने जन्म घेतला.
- Read in
- मराठी
दिशा परमार आणि गायक राहुल वैद्य यांच्या लेकीचं बारसं नुकतंच संपन्न झालं आहे. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या राहुलच्या लेकीचा नामकरण सोहळ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. दिशा आणि राहुलने लेकीचं नाव 'नव्या' ठेवलं आहे. दिशा आणि राहुलचे कुटुंबिय, जवळचे परिवारजन या सोहळ्यामध्ये सहभागी होते. Rahul Vaidya and Disha Parmar: 'लक्ष्मी' प्राप्तीमुळे दिशा परमार आई, राहुल वैद्य बाबा; इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगीतली खूशखबर .
पहा ट्वीट
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 15, 2023 08:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

