पूनम पांडे हिचा हॉट पिंक बिकिनी फोटो सोशल मीडियावर घालतोय धुमाकुळ; Miami Beach वर बोल्ड अंदाजात घेतेय सुट्टीची मजा
सोशल मीडियावर आपल्या मादक अदांसाठी सदैव चर्चेत असणाऱ्या पूनम पांडे (Poonam Pandey) हिने आता आपला एक नवा फोटो शेअर केला आहे. मायामी (Miami) येथील समुद्रकिनाऱ्यावर बोल्ड बिकिनी (Bikini Photo) घातलेला हा पूनम चा फोटो पाहून तिच्या चाहत्यांच्या उत्साहाला तर पारावरच उरलेला नाही
सोशल मीडियावर आपल्या मादक अदांसाठी सदैव चर्चेत असणाऱ्या पूनम पांडे (Poonam Pandey) हिने आता आपला एक नवा फोटो शेअर केला आहे. मायामी (Miami) येथील समुद्रकिनाऱ्यावर बोल्ड बिकिनी (Bikini Photo) घातलेला हा पूनम चा फोटो पाहून तिच्या चाहत्यांच्या उत्साहाला तर पारावरच उरलेला नाही, अवघ्या 24 तासाच्या आतच या फोटोला लाखोंच्या संख्येत लाईक्स आणि हजारोंच्या संख्येत कमेंट्स मिळाल्या आहेत, अर्थात नेहमीप्रमाणे काहींनी तिच्या बॉडीची आणि हिंमतीची कौतुके गायली आहेत तर इतरांनी तिचा हा Over Exposing प्रकार आहे म्हणत नावं देखील ठेवली आहेत. शर्लिन चोपडा Black Bikini मध्ये करतेय काळी जादू; जरा एकट्यातच पहा हा Video
पूनम पांडे हिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती समुद्रकिनारी हवेचा आनंद घेत हॉट पिंक बिकिनी फोटो मध्ये दिसून येत आहे. याआधी तिने बंजी जम्पिंग करतानाचा सुद्धा एक व्हिडीओ शेअर केला होता, यातून एकूणच ती सध्या सुट्टीवर असल्याचे दिसून येते. पूनम पांडे हिने मागील काही काळात आपल्या हॉट व्हिडीओज साठी एक नवा ऍप लाँच केला आहे, यावर ती अपलोड करत असणारे व्हिडीओ नेहमीच हिट ठरत असतात, अलीकडेच तिने उबर मध्ये कपडे काढून एक व्हिडीओ शेअर केला होता.
पूनम पांडे पोस्ट
दरम्यान, पूनम पांडे हिने तेरा नशा यासारख्या चित्रपटातून सुद्धा काम केले आहे, टीम इंडियाच्या क्रिकेट मधील विजयावर कपडे काढणार या तिच्या प्रतिज्ञेवरून ती खऱ्या प्रकाशझोतात आली आणि त्यानंतर याच मार्गाने पूनम ने आपले लाखो चाहते निर्माण केले आहेत, त्यात आता इंस्टाग्राम आणि पूनम पांडे ऍप ची भर पडली असून अनेकदा तिने यावर न्यूड व्हिडीओज सुद्धा शेअर केले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2020 09:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

