शर्लिन चोपडा Black Bikini मध्ये करतेय काळी जादू; जरा एकट्यातच पहा हा Video
Sherlyn Chopra (Photo Credits: Instagram)

आपल्या हॉट आणि बोल्ड व्हिडिओ ,फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असलेली शर्लिन चोपड़ा (Sherlyn Chopra) पुन्हा एकदा नव्या सेक्सी (sexy) व्हिडियोमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडियोमध्ये तिने हॉट आणि बोल्ड दिसण्याच्या सर्व सीमा पार केल्या आहेत इतका कि हा व्हिडीओ चारचौघांमध्ये पाहणे तुम्हाला काही शक्य होणार नाही. मागील वर्षी शर्लिनने स्वतःच शर्लिन चोप्रा ऍप (Sherlyn Chopre Official App) सुरु केला होता, ज्यात टी स्वतःचे सेमिन्युड व्हिडीओ (Semi Nude Video)  पोस्ट करत असते ज्यावर तिच्या फॅन्सच्या अनेक कमेंट्स येत असतात. याच व्हिडिओची छोटी झलक शर्लीम आपल्या इन्सॅटग्राम अकाऊंटवरून सुद्धा शेअर करत असते. आजही त्यातीलच एक व्हिडीओ शर्लिनने पोस्ट केला आहे. ब्लॅक बिकिनी (Black Bikini) मधील या व्हिडीओ खाली कॅप्शन लिहिताना शर्लिनने काळी जादू (Black Magic) असे बोल्ड अक्षरात लिहिले आहे.

शर्लिन या व्हिडीओ मध्ये अत्यंत मादक अंदाजात काळ्या रंगाच्या अगदी छोट्या बिकिनी मध्ये दिसत आहे. तिच्या या व्हिडिओज वर काही युजर्सनी वाईट अशा कमेंट केल्या आहेत. मात्र या सगळ्या कमेंट्सकडे दुर्लक्ष करून शर्लिन आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच असे हॉट व्हिडीओ पोस्ट करत असते. शर्लिन चोपडा चा हा शॉवर घेतानाचा व्हिडीओ करेल जीवाचे पाणी पाणी; पहिल्यांदा प्रत्यक्ष प्रायव्हेट पार्टचे फॅन्सना दर्शन (Watch Video)

शर्लिन चोपडा पोस्ट

 

View this post on Instagram

 

HOT VIDEO ALERT!!!🚨 “Black Magic” OUT NOW on the #sherlynchopraapp 🔥 Link in bio

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

दरम्यान, शर्लिन चोपड़ा तिच्या या अॅपमुळे तसेच त्यातील बोल्ड व्हिडिओज मुळे चांगलीच चर्चेत आली आहे. यांनतर तिने कटार या म्युजिक व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपले जलवे दाखवले होते.