Monalisa Hot Photo: भोजपूरी अभिनेत्री मोनालिसा हिचा स्विमिंग मधील हॉट अंदाज पाहून व्हाल थक्क
मोनालिसा (Image Credit: Instagram)

Monalisa Hot Photo: भोजपूरी चित्रपटातील अभिनेत्री मोनालिसा हिच्या अदा पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. तर नेहमीच मोनालिसा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. तर नुकताच मोनालिसा हिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये मोनालिसा ही स्विमिंग सूट मध्ये दिसून येत आहे. स्विमिंग सूटमधील तिचा हा लूक अतिशय सेक्सी आहे.(Sherlyn Chopra Getting Married?: पूनम पांडे पाठोपाठ आता शर्लिन चोपड़ा ही अडकणार विवाह बंधनात? पाहा नववधूच्या वेषातील तिचा लूक, Watch Video)

मोनालिसा हिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत ती स्विमिंग पूलच्या किनाऱ्यालगत बसल्याचे दिसून येत आहे. या हॉट ड्रेस मध्ये मोनालिसा हिची अदा आणि लूक अगदी कमालीची दिसून येत आहे. तिच्या या फोटोला 40 हजारांहून अधिक लाइक्स सुद्धा मिळाले आहेत.(Gandii Baat Season 5 Hot Video: बोल्ड सीन्स आणि इंटिमेट रोमान्स ने भरलेल्या 'गंदी बात 5' च्या ट्रेलरने हॉटनेस सा-या सीमा केल्या पार, एकट्यातच पाहा 18+ व्हिडिओ)

 

View this post on Instagram

 

💗💗💗.... #holiday #mood #tuesday #vibes #pool #waterbaby

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

मोनालिसा भोजपुरी सिनेमा मधील नामांकित अभिनेत्री आहे. तिच्या हॉट अदा सर्वांच्या पसंदीस पडतात. याच कारणास्तव दिग्दर्शक तिला आपल्या चित्रपटांमध्ये घेण्यासाठी चढाओढ करत असतात. मोनालिसा हिने हिंदी, बंगाली, उडिसाा आणि साउथ चित्रपटांमधून काम केले आहे. नुकत्याच मोनालिसा ही नजर और नजर 2 या टीव्ही शो मध्ये झळकली होती.